Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विद्या गौरव येथे आषाढी एकादशी उत्साहात

team by team
July 17, 2024
in शैक्षणिक
0
विद्या गौरव येथे आषाढी एकादशी उत्साहात

म्हसावद । प्रतिनिधी:
विद्या गौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कूल आमलाड ता.तळोदा येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रास्तविक व सूत्रसंचालन शिक्षिका समीक्षा मगरे यांनी केले.

यानिमित्त विठू रुक्माई च्या गजरात पालखी सोहळा ( रॅली) काढण्यात आली यावेळी परिसरातील महिलांनी विठुरायाच्या पालखीचे पूजन केले. शाळेचे मार्गदर्शक ललित पाठक यांच्या हस्ते विठुरायांच्या पालखीचे व प्रतिमेचे पूजन केले तसेच इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी पाण्याचे व्यवस्थापन या विषयावर नृत्य व ड्रामा सादर केला,व इयत्ता ११ वी व १२ वी विद्यार्थिनींनी विठू रुक्माई च्या गाण्यावर नृत्य सादर केले तसेच विद्यार्थिनींनी फुगड्या खेळून कार्यक्रमाचा आनंद घेतला.शाळेचे शिक्षक अजय कुंभार यांनी विठू रुक्माई ची कथा सांगितली तसेच कला शिक्षक श्रावण सूर्यवंशी यांनी अभंग गायला.

आभार प्रदर्शन मयुरी पवार यांनी केले तसेच यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी पार पडला.

बातमी शेअर करा
Previous Post

अनुभवावी वारी एकदा तरी

Next Post

मारोतराव वारंगे यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, य अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add