Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पालिकेला मिळाल्या ५ फायर बाईक, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचणार; माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी

team by team
July 16, 2024
in राजकीय
0
नंदुरबार पालिकेला मिळाल्या ५ फायर बाईक, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचणार; माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन,महसूल व वनविभाग यांच्यामार्फत दाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर बाईकची निर्मिती करण्यात आली असून, नंदुरबार नगरपरिषदेला ५ गाड्या देण्यात आल्या आहेत. बाईक स्वरूपात अग्निशमन गाड्या मिळाल्याने लवकर मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी केले.

गाड्या मिळाल्यानंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी चालकांकडून फायर बाइकची माहिती जाणून घेतली. त्यानंतर माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी वाहनांचे पूजन केले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,विनोद तांबोळी,वाल्मीक मिस्तरी, पालिकेचे अग्निशमन विभागातील कार्यालयीन लिपिक जयराज साबळे उपस्थित होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी म्हणाल्या,शहरात अनेक वस्त्या ह्या दाटीवाटीच्या असल्याने आपत्तीच्या प्रसंगी घटनास्थळी पालिकेकडील मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही. आता बाईक स्वरूपात अग्निशमन गाड्या मिळाल्याने लवकर मदत मिळणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यातील सरपंचांची बैठक; शिवसेना सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करा, संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशींचे शिवसैनिकांना आवाहन

Next Post

नंदुरबार कडकडीत बंद, आला.आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केल्यास कठोर कारवाई : पोलिस अधिक्षक श्रवण दत्त. एस.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add