Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मतमोजणी आधीच लागले भाजपाच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांच्या केंद्रीय मंत्री म्हणून लागले पोस्टर

team by team
June 3, 2024
in राजकीय
0
मतमोजणी आधीच लागले भाजपाच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांच्या केंद्रीय मंत्री म्हणून लागले पोस्टर

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार लोकसभेची मतमोजणीसाठी दोन दिवस बाकी असतानाच तळोदा तसेच चिनोदा येथे भाजपाच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांचे भावी केंद्रीय म्हणून केलेला उल्लेख असलेले पोस्टर लागले आहे.त्यामुळे जिल्ह्यात एकच चर्चा आहे.

नंदुरबार लोकसभेसाठी 11 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते पैकी काँग्रेसचे ॲड.गोपाल पाडवी व भाजपाच्या डॉ. हिना गावित यांच्यातच चुरशीची लढत पाहायला मिळाली. त्यामुळे मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
नंदुरबार लोकसभेसाठी चार जून रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीला दोन दिवस बाकी असतानाच तळोदा शहरातील बिरसा मुंडा चौकात डॉ.हिना गावित प्रचंड मतांनी विजयी तर होणारच असा आशयाचे फलक लावण्यात आले आहे.

तिसऱ्यांदा खासदारकीची हॅट्रिक केल्यानंतर डॉ.हिना गावित यांना केंद्रात भाजपा सत्तेवर आल्यास मंत्रिपद नक्की मिळेल असे बोलले जात आहे. त्यामुळेच तळोदा येथे लावण्यात आलेल्या बॅनर वर भावी केंद्रीय मंत्री असाही उल्लेख करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात या फलकाची चर्चा आहे. सदरचे बॅनर चिनोदा येथील उपसरपंच राजेंद्र पाटील यांनी लावला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींकडून निषेध

Next Post

राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिवस नंदुरबार आगारात उत्साहात

Next Post
राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिवस नंदुरबार आगारात उत्साहात

राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिवस नंदुरबार आगारात उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add