Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषि तंत्र विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

team by team
May 2, 2024
in राजकीय
0
कृषि तंत्र विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी
कृषि तंत्र विद्यालय उमर्दे रोड, ( होळ शिवार ) ता. जि.नंदुरबार येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे प्राचार्य के.जी. मराठे यांनी भूषवले . समाजसेवक गुलाबराव मराठे या जास्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेडू पाटील व भिला साळवे उपस्थित होते.

प्राचार्य के. जी. मराठे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वैभव बच्छाव , एस. के. बोराणे, श्रीमती एस.आर. सैंदाणे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

मोठी बातमी : कृषी विभागाने मोठी कारवाई, पंधरा लाखाचे बोगस बियाणे जप्त

Next Post

नंदूरबार जिल्ह्यातील महायुतीचा तिढा लवकरच सुटणार,पालकमंत्री अनिल पाटील यांनी डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026
नांदरखे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

नांदरखे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

शासकीय कृषि महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

August 16, 2026
खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add