Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर

team by team
April 28, 2024
in राज्य
0
पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय/प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक, पोलीस पदक, पोलीस शौर्य पदक व पोलीस महासंचालकाचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात येते. त्या अनुषंगाने सन 2023 या वर्षाकरीता उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्रातील तब्बल 800 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक यांचे पदक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. यामध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी व पाच पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.

पोलीस महासंचालक पदक जाहीर झालेल्यांमध्ये 1) पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार 2) पो.हवा नरेश ओंकार गुरव, नेमणुक नंदुरबार तालुका पोलीस ठाणे 3) पो.हवा भिमसिंग सत्तार ठाकरे, नेमणुक म्हसावद पोलीस ठाणे 4) पो.नाईक मोहन पांडुरंग ढमढेरे, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार (5) पो. नाईक संदिप संतोष लांडगे, नेमणुक- शहादा पोलीस ठाणे 6) महिला पोशि निंबाबाई रामा वाघमोडे, नेमणुक – नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांचा समावेश आहे.

1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे होणाऱ्या पथसंचालनावेळी वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.हिना गावित यांनी घेतली शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांची भेट; रघुवंशी यांनी दिल्या आशीर्वादपर शुभेच्छा

Next Post

वाहन नाल्यात पडल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, 18 जण जखमी

Next Post
वाहन नाल्यात पडल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, 18 जण जखमी

वाहन नाल्यात पडल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, 18 जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add