Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस.टी.व कारची समोरासमोर धडक, बालिका ठार तर चार जण जखमी

team by team
April 25, 2024
in क्राईम
0
एस.टी.व कारची समोरासमोर धडक,  बालिका ठार तर चार जण जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी
विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील वडदा गावाच्या शिवारात वळणावर कार व एस.टी.बसची समोरासमोर धडक झाल्याने एक लहान बालीका ठार तर चार जण जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी की, आज 25 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अमळनेर हुन सुरत येथे जाणारी आय 10 कार ( क्र. जी.जे.5 जे.एफ.0318) हि भरघाव वेगात येत असतांना वडदा गावाच्या शिवातरात वळणावर कार वरील चालकाचा नियंत्रण सुटल्याने समोरून येणारी गुजरात डेपोची एस.टी (क्र. जी.जे. 18 झेड.9710) ला एक साईट ने जोरदार धडक दिल्याने कार चा पुढील भाग चक्काचूर होवुन लांब फेकली गेली.

या अपघातात कार मधील चालक रविंद्र रमेश जाधव ,पत्नी शैला रविंद्र जाधव ,मुलगा भाग्य रवींद्र जाधव, मुलगी जिग्निशा रवींद्र जाधव,भाची मानसी राजेंद्र पाटील सर्व रा.गायत्री नगर नवागाम सुरत यांना जबर दुखापत झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे,पो.उप.नि.किरण पाटील, हे.कॉ.विजय चौधरी, भोजराज धनगर, राजु कोकणी हे घटनास्थळी दाखल झाले ,सर्व जखमीना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता लहान मुलगी जिग्निशा रवींद्र जाधव उपचार घेत असतांना मयत झाली .पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

विसरवाडीत महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांची प्रचार फेरी जल्लोषात

Next Post

रॅली महाविकास आघाडीची अन जल्लोष शिंदे गटाचा

Next Post
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत ॲड. गोवाल पाडवी यांच्या नामांकनासाठी निघालेली रॅलीला सुरुवात, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह

रॅली महाविकास आघाडीची अन जल्लोष शिंदे गटाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add