Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

team by team
April 16, 2024
in राष्ट्रीय
0
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील का. वि. प्र. संस्था संचलित श्रीमती क.पू.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, गावातील ज्येष्ठ नागरिक बी. के. पाटील, देविदास पाटील, सुनील गोसावी , लहू सरोदे, सेना सरोदे, शरद पिंपळे, अरुण पिंपळे, दीपक पिंपळे ,भोगराज पिंपळे, शहाणा धनगर ,

 

 

 

 

राजेंद्र गोसावी, सुनील पाटील,वासुदेव पाटील , संभू पाटील उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सेना पुंजू सरोदे यांनी केले याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्य सौ विद्या चव्हाण पर्यवेक्षक ए.व्ही.कुवर विद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही. व्ही. ईशी यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शेकडोच्या संख्येने उपस्थित बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख यांनी खा.डॉ. हिना गावित यांच्या समर्थनार्थ घडवले शक्तीप्रदर्शन

Next Post

महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Next Post
महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add