Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निबंध व चित्रकला स्पर्धेत ओम प्रशांत पाटील प्रथम

team by team
February 27, 2024
in शैक्षणिक
0
निबंध व चित्रकला स्पर्धेत ओम प्रशांत पाटील प्रथम

नंदुरबार l प्रतिनिधी
अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत पश्चिम रेल्वे ,मुंबई कार्यालया अंतर्गत 554 रेल्वे स्टेशन च्या पुनर्विकास कार्यक्रम तथा 1500 रोड ओवर ब्रिज व अंडरपास योजनेचा शिलान्यास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .

या कार्यक्रमाचे आँनलाईन उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी तर प्रमुख अतिथी म्हणुन रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. या कार्यक्रमाअंतर्गत निबंध व चित्रकला स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी वर्गाच्या लहान गट तर इयत्ता 8 वी ते 10 वी वर्गाच्या मोठ्या गटातुन आयोजित करण्यात आल्या. या दोन गटातुन अभिनव विद्यालयाच्या बारा विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली.

निबंध स्पर्धेच्या मोठा गट निबंध स्पर्धेत प्रथम ओम प्रशांत पाटील ,द्वितीय रोहन अनिल पाटील ,तृतीय कोमल मनिष मंडलिक आणि चित्रकला स्पर्धेत प्रथम स्निकेत गुलाबसिंग पाडवी ,द्वितीय प्रांजल जगदीश माने ,तृतीय मानव छोटु मोरे लहान गटातुन कल्याणी ईश्वर गवळे प्रथम ,दक्ष सुरेश चौधरी द्वितीय ,राशी लालसिंग राठोड तृतीय तर चित्रकला स्पर्धेतुन नेहा योगेश पवार प्रथम ,कल्याणी ईश्वर गवळे द्वितीय ,विद्या लक्ष्मण माळी तृतीय तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संसदरत्न नंदुरबारच्या लोकप्रिय खासदार डॉ हिना गावीत व जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावीत यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

अमृत योजनेतून चौथा प्लॅटफॉर्म, वृद्ध प्रवाशांसाठी दोन लिफ्टची सोय : खा. डॉ.हिना गावित

Next Post

अफ्रिकन स्वाईन फिवर रोगाच्या संसर्ग केंद्रापासून एक किलोमिटर परिसर बाधित क्षेत्र घोषित : मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add