Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पाटील हॉस्पिटलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मोफत अस्थमा तपासणी शिबिरात ४० रुग्णांची तपासणी

team by team
February 19, 2024
in सामाजिक
0
पाटील हॉस्पिटलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मोफत अस्थमा तपासणी शिबिरात ४० रुग्णांची तपासणी

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील पाटील हॉस्पिटल तर्फे हॉस्पिटलच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त मोफत अस्थमा (दमा) शिबिर घेण्यात आले ४० रुग्णांची तपासणी करून निदान करण्यात आले व त्यांना डॉ राजकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले.

शहरातील खोडाई माता रस्त्यावरील पाटील हॉस्पिटल मार्फत पाटील हॉस्पिटलच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त मोफत अस्थमा (दमा) शिबिर घेण्यात आले . या शिबिरात रुग्णांचे डॉ राजकुमार पाटील यांनी निदान व मार्गदर्शन केले. अस्थमा रुग्णांनी कशा पद्धतीने औषधोपचार घ्यावा. काय काळजी घ्यावी या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

फुफुसाच्या कार्यक्षमतेची तपासणी मोफत करण्यात आली, दम्या संदर्भात माहितीपर सचित्र पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. नंदुरबार शहर व परिसरातील रुग्णांनी या शिबिराच्या लाभ घेतला. शिबिरात ४० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

वार्षिक अधिवेशनासाठी डायटचे अधिकारी गणपतीपुळे येथे रवाना

Next Post

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी गटात श्रीमती बबिता रोशनराज पाडवी प्रथम

Next Post
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी गटात श्रीमती बबिता रोशनराज पाडवी प्रथम

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी गटात श्रीमती बबिता रोशनराज पाडवी प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add