नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषद लोनखेडा गट –
1) पाटील जयश्री दिपक विजय उमेदवार मते = 7357
भारतीय जनता पार्टी….
2) पाटील गणेश रघुनाथ = 3153 / पराभूत उमेदवार
इंडियन नॅशनल काॅग्रेस
3) नोटा = 260
लोनखेडा गटात भाजपच्या जयश्री दिपक पाटील ४ हजार २०४ मतांनी विजयी झाल्या.
जिल्हा परिषद कहाटुळ गट
1) राऊळ ऐश्वर्यादेवी जयपालसिंग विजय उमेदवार मते = 5820
भारतीय जनता पार्टी….
2) बोरसे मंदा रामराव = 5362 / पराभूत उमेदवार
इंडियन नॅशनल काॅग्रेस
3) माळी प्रतिमा न्हानू = 500
शिवसेना
4) नोटा = 252
जिल्हा परिषद कहाटुळ गटात भाजपाच्या ऐश्वर्यादेवी जयपालसिंग राऊळ ४५५ मतांनी विजयी झाल्या.