Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसतर्फे 9 जण इच्छुक

team by team
January 13, 2024
in राजकीय
0
नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसतर्फे 9 जण इच्छुक

नंदुरबार l प्रतिनिधी-

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष यांच्या सूचने नुसार नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची नावे सुचविण्यासाठी नंदुरबार येथे माजी खासदार बापूसाहेब चौरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.नंदूरबार लोकसभेसाठी 9 जणांची नावे पाठविण्यात आली आहेत.

सदर बैठकीला माजी मंत्री आमदार अँड.के सी पाडवी, माजी मंत्री अँड .पद्माकर वळवी, नंदुरबार जिल्हा प्रभारी जिल्हा अध्यक्ष शिरीष कुमार नाईक तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये नंदुरबार लोकसभेतून काँग्रेस पक्षाची उमेदवारी करण्यास इच्छुक असलेले उमेदवारांबद्दल चर्चा करण्यात आली काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री वसंतराव पुरके नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना इच्छुक उमेदवारांची चर्चा करण्यात आली होती.सदर चर्चेनंतर काही उमेदवारांची नावे प्रस्तावित करून प्रांतिक कार्यालयाला पाठवण्यात आलेली होती असे असले तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीला पुनश्चा आदेश देऊन नव्याने इच्छुक उमेदवारांची नावे सादर करण्याबद्दल सूचना दिलेली होती. त्यास अनुसरून या बैठकीमध्ये पुढील नावांची शिफारस प्रभारी जिल्हा अध्यक्ष शिरीष कुमार नाईक यांच्या स्वाक्षरीने व जिल्ह्यातील नेत्यांच्या मान्यतेने प्रदेश कार्यालयास सादर करण्यात आलेली आहेत.

यात आमदार अँड.के सी पाडवी,आमदार शिरीष कुमार नाईक. अँड पद्माकर वळवी, रजनीताई शिरीष कुमार नाईक, सीमाताई प्रफुल नाईक, बापूसाहेब चौरे, दिलीप शशीकुमार नाईक, रतन पाडवी, हारसिग मल्या पावरा यांची नावे सादर करण्यात आलेली आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पवित्र कुरान पठण करणाऱ्या दोघा युवकांच्या सत्कार

Next Post

विधायक समितीच्या विधी, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे न्या.भूषण गवई यांच्या हस्ते नामकरण

Next Post
विधायक समितीच्या विधी, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे न्या.भूषण गवई यांच्या हस्ते नामकरण

विधायक समितीच्या विधी, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे न्या.भूषण गवई यांच्या हस्ते नामकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add