Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा येथे 30 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

team by team
December 9, 2023
in क्राईम
0
प्रकाशा येथे 30 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी प्रकाशा येथे छापेमारी टाकत सुमारे 30 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभाग भरारी पथकाने प्रकाशा अक्कलकुवा रस्त्या लगत, प्रकाशा शिवार, प्रकाशा ता. शहादा या ठिकाणी वाहनतपासणी सापळा रचून महाराष्ट्रात प्रतीबंधीत असलेले गोवा राज्यात निर्मीत विदेशी मद्य ३०० बॉक्स आणि महिंद्रा बोलेरो मॅक्स पीकअप असा ३० लाख ६७ हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी सागर शांतीलाल सैंदाणे (वाहनचालक) रा. संत गाडगेनगर, बोराडी, ता. शिरपुर, जि. धुळे, कमलेश सुभाष पाटील रा.मु.पो. बोराडी ता. शिरपुर जि. धुळे (फरार) मद्य पुरवठा दार, विणा (पूर्ण नाव माहित नाही) (फरार) सदर वाहन ( क्र. MH.१८.BZ०८५१) चे मालक व संशयीत अज्ञात इसम यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई डॉ. बा.ह. तडवी, विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक तसेच श्रीमती, स्नेहा सराफ, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए.एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक ए.जी. सराफ, व्हीं.बी.पाटील, जवान सर्वश्री भाऊसाहेब घुले, धनराज पवार, महेश सातपुते, यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास व्ही. बी. पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपलेल्यांना ब्लॅंकेट वाटप,तळोदा येथील सहयोग सोशल ग्रुपचे माणुसकीचे दर्शन

Next Post

विकासात अडथळा आणणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा : आ.ॲड.के.सी.पाडवी

Next Post
विकासात अडथळा आणणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा : आ.ॲड.के.सी.पाडवी

विकासात अडथळा आणणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा : आ.ॲड.के.सी.पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add