Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कालभैरव जयंती निमित्त उद्या महाप्रसादाचे आयोजन

team by team
December 4, 2023
in राज्य
0
कालभैरव जयंती निमित्त उद्या महाप्रसादाचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील मंगळ बाजार परिसरातील कालभैरव मंदिर येथे कालभैरव जयंती निमित्त उद्या मंगळवारी विविध धार्मिक उपक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रति वर्षाप्रमाणे यंदाही शहरातील मंगळ बाजार परिसरातील जागृत कालभैरव मंदिर येथे कालभैरव जयंती निमित्त मंगळवार दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल. भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री कालभैरव मंदिर आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

‘मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ

Next Post

 राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद व वात्सल्य सेवा समितीमार्फत प्रकल्प सादरीकरण स्पर्धा

Next Post
 राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद व वात्सल्य सेवा समितीमार्फत प्रकल्प सादरीकरण स्पर्धा

 राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद व वात्सल्य सेवा समितीमार्फत प्रकल्प सादरीकरण स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add