Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी पर्यटन महोत्सव आयोजनासाठी स्थानिक संस्थांनी अंदाजपत्रक सादर करावे

team by team
November 11, 2023
in राज्य
0
आदिवासी पर्यटन महोत्सव आयोजनासाठी स्थानिक संस्थांनी अंदाजपत्रक सादर करावे

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे 18 व 19 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी पर्यटन महोत्सव-2023 चे आयोजन करण्यात येणार असून महोत्सवाचे नियोजन करण्यासाठी स्थानिक इच्छूक, अनुभवी व नोंदणीकृत कार्यक्रम व्यवस्थापन संस्था किंवा व्यक्ती यांनी अंदाजपत्रक सादर करावे असे आवाहन पर्यटन संचालनालय नाशिकच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

उपसंचालक कार्यालय, पर्यटन संचालनालय, नाशिक यांच्यामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन वाढ होणे, पर्यटन स्थळांचा विकास होणे, स्थानिक आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणे व रोजगार उपलब्ध होणे या उद्देशाने आदिवासी पर्यटन महोत्सव-2023 चे आयोजन करण्यात येणार आहे.

या महोत्सवाचे स्थानिक स्तरावर नियोजन करण्यासाठी स्थानिक इच्छूक, अनुभवी व नोंदणीकृत कार्यक्रम व्यवस्थापन संस्था किंवा व्यक्ती यांनी 13 नोव्हेंबर 2023 पूर्वी पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान, नाशिक 422001 दूरध्वनी क्रमांक 0253-2995464 व ईमेल पत्ता ddtourism.nashik-mh@gov.in या कार्यालयास संपर्क साधावा असेही उपसंचालक श्रीमती सरदेसाई यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यपाल रमेश बैस १५ नोव्हेंबर रोजी नंदूरबार दौऱ्यावर

Next Post

17 व 20 नाव्हेंबरला वखार आपल्या दारी कार्यक्रम

Next Post
17 व 20 नाव्हेंबरला वखार आपल्या दारी कार्यक्रम

17 व 20 नाव्हेंबरला वखार आपल्या दारी कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add