Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आवश्यक सूचना : नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करुन घ्यावे : मनीषा खत्री

team by team
November 5, 2023
in राज्य
0
आवश्यक सूचना : नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करुन घ्यावे : मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील ज्या नागरीकांचे आधार नोंदणीस 10 वर्षांचा कालावधी पुर्ण झालेला आहे तसेच आधार कार्ड काढतांना आपले ओळखीचा पुरावा (पीओआय) व पत्त्याचा पुरावा (पीओए) संबंधी कागदपत्र ऑनलाईन सादर केले नाहीत अशा नागरीकांनी आपले आधार अद्ययावत करण्यासाठी ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा संबंधी कागदपत्रांसह जवळच्या आधार केंद्रावर प्रत्यक्ष जावुन आपले आधार अद्ययावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

केंद्र शासनाच्यावतीने देशभर नागरीकांच्या आधार कार्ड नोंदणीची मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली असुन बहुतांश नागरीकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडील अधिसुचनेनुसार 16 ‘क’ कागदपत्रांच्या अद्यावयत नियमावलीनुसार आधार कार्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे.

प्रत्येक नागरीकास दर दहा वर्षांनी आधार अद्यावत करणे बंधनकारक करण्यात आले असून ज्या नागरिकांना आधारकार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. अशा नागरीकांनी आपल्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आधार कार्डाशी ओळखीचा पुरावा (पीओआय) व पत्त्याचा पुरावा (पीओए) ऑनलाईन अद्यावत करून घेणे आवश्यक आहे. शासनाने आधार कार्डाशी संबंधी कागदपत्र ऑनलाईन अद्ययावत करणेसाठी रुपये 50 इतके शुल्क निर्धारित केले आहे.

यासाठी स्थानिक ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, सरपंच, नगर सेवक, लोक प्रतिनिधी यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवुन आधार नोंदणीस 10 वर्षाचा कालावधी पुर्ण झालेल्या आधार कार्डधारकांना त्यांचे कागदपत्र ऑनलाईन अद्यावत करण्यासाठी सहकार्य करावे असेही आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अविष्कार 2023 संशोधन स्पर्धेत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची चमकदार कामगीरी

Next Post

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅब वाटप

Next Post
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅब वाटप

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅब वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add