Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रासेयोतर्फे पुरूषोत्तमनगर येथे अमृत कलश यात्रा

team by team
October 20, 2023
in शैक्षणिक
0
रासेयोतर्फे पुरूषोत्तमनगर येथे अमृत कलश यात्रा

शहादा l प्रतिनिधी

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे दत्तक गाव पुरुषोत्तमनगर येथे ‘ मेरी माटी मेरा देश’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत ‘अमृत कलश संकलन यात्रेचे आयोजन करण्यात आले.

पुरूषोत्तम नगर गावातील घरोघरी जाऊन ग्रामस्थांनी एक मूठ माती कलशास अर्पण केली. अमृत कलश यात्रेस नागरिकां कडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. संकलित केलेली माती दि. 25 ऑक्टोबर रोजी महाविद्यालयातून सोनू विजय कुसवाहा स्वयंसेवक दि. 31 ऑक्टोबर पर्यंत दिल्ली येथील कर्तव्यपथावर घेऊन जाणार आहे.

तिथे देशभरातील माती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एकत्रित करून अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे.या उपक्रमाचे कौतुक पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल, डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांनी केले आहे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. वर्षा चौधरी, डॉ. वजीह अशहर व रासेयो स्वयंसेवकांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा
Previous Post

रासेयोतर्फे पुरुषोत्तमनगर येथे स्वच्छ भारत 3.0 अंतर्गत जनजागृती रॅली व स्वच्छता अभियान

Next Post

पूज्य साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले पोस्टर प्रदर्शन

Next Post
पूज्य साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले पोस्टर प्रदर्शन

पूज्य साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले पोस्टर प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add