Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीखोडीयारदेवी यात्रेत सिनेमाची गाणी वाजवू नका: हिंदु सेवा सहाय्य समितीचे निवेदन

team by team
October 17, 2023
in राजकीय
0
श्रीखोडीयारदेवी यात्रेत सिनेमाची गाणी वाजवू नका: हिंदु सेवा सहाय्य समितीचे निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी

नवरात्रमध्ये नंदुरबार शहरात श्रीखोडीयार देवीची यात्रा भरते, या यात्रेमध्ये मंदिर परिसरात वेगवेगळी दुकाने लावली जातात आणि त्या दुकानांमध्ये भाविकांना आकर्षित करण्यासाठी गाणी वाजविली जातात, त्यात सिनेमांचा गीतासह अश्लिल गाणीसुद्धा वाजविली जातात सिनेमाची गाणी दुकानदार यांनी वाजवू नये या आशयाचे निवेदन दुकानदार यांना हिंदु सेवा सहाय्य समितीच्यावतीने देण्यात आले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, यात्रेला आलेले विकृत स्वरूप काही विकृत लोकांमुळे आले आहे.
दुकानदार वेगवेगळ्या गावातून नंदुरबार शहरात श्रीखोडीयारदेवी यात्रेत आपला उदरनिर्वाहपोटी व्यवसाय करण्यासाठी येतात. व्यवसाय करत असतांना यात्रेत लाऊडस्पीकरद्वारे वेगवेगळी गाणी वाजवीत असतात. त्यात बहुतेक व्यवसायिक हे सिनेमाची गाणी तर काहीजण अश्लील गाणी सुध्दा वाजवीत असल्याचे गेल्या वर्षी लक्षात आले होते. नवरात्र हा हिंदूंच्या पवित्र उत्सव आहे,

भाविक श्रद्धेने देवीचा दर्शनासाठी येतात परंतु काही दुकानदार सिनेमातील गाणी वाजवीत असल्याने उत्सवाचे पावित्र्य नष्ट होते. सिनेमांचा गाणी किंवा अश्लील गीतमुळे छेडखाणीचे प्रकार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून आपल्या दुकानावर सिनेमांची गाणी ऐवजी हिंदूंची धार्मिक गीते, देवीची भजन, श्लोक, मंत्र असे लाऊडस्पीकरवर वाजवून देवीचा यात्रा परिसरातील पावित्र्य राखावे या आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, राजू चौधरी, जयेश भोई, विशाल मराठे, विकास माळी, जितेंद्र राजपूत, पंकज डाबी, विनायक राजपूत, पृथ्वीसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आयानतर्फे दिवाळी पुर्वी १०.६१ कोटी अदा करणार, अंतिम भाव २ हजार ४५० होणार

Next Post

अग्रवाल समाज नवयुवक मंडळातर्फे अग्रसेन महाराज जयंती निमित्त उद्योजक प्रदर्शन

Next Post
अग्रवाल समाज नवयुवक मंडळातर्फे अग्रसेन महाराज जयंती निमित्त उद्योजक प्रदर्शन

अग्रवाल समाज नवयुवक मंडळातर्फे अग्रसेन महाराज जयंती निमित्त उद्योजक प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add