Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहन चालकांचे आरोग्य महत्त्वाचे – अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे

team by team
August 29, 2023
in राज्य
0
वाहन चालकांचे आरोग्य महत्त्वाचे – अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे

नंदुरबार l प्रतिनिधी

रात्रं दिवस वाहन चालवणारे सर्वच वाहन चालकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. विशेषतः नेत्राची काळजी घेणे गरजेचे आहे. रस्ता सुरक्षा अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन विभागाने सर्वच वाहन चालकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून सामाजिक उपक्रम राबविला असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नगर पालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आरोग्य तपासणी शिबिर झाले. यावेळी निलेश तांबे बोलत होते. व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर,शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर ,वाहतूक पोलीस निरीक्षक भरत जाधव,उपस्थित होते. शिबिराचा उद्देश आणि प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी केले.

वाहन चालकांचीआरोग्य तपासणी वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्रा. डॉ. हरिश्चंद्र गावित डॉ. अमोल किनगे,डॉ. शिरीष परांडे,नेत्रतज्ञ डॉ.अक्षय भावसारआणि त्यांच्या पथकाने संयोजन केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहायक मोटर वाहन निरीक्षक निलेश पाटील यांनी केले. तर सहाय्यक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी आभार मानले. तपासणी शिबिरात सुमारे 200 वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली.आवश्यक चालकांना मान्यवरांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले. या तपासणी शिबिरात रिक्षा, टॅक्सी, ट्रक तसेच एसटीतील सेवानिवृत्त चालकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

शिबिर यशस्वीतेसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक तेजस देशमुख, प्रितेश भावसार, बाबासाहेब गायकवाड,दीपक राजपूत, रोहन गिरासे व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

भाबलपूर शाळेत वृक्षाला राखी बांधून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

Next Post

शहादा कृषी महाविद्यालयात आंतर महाविद्यालय बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

Next Post
शहादा कृषी महाविद्यालयात आंतर महाविद्यालय बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

शहादा कृषी महाविद्यालयात आंतर महाविद्यालय बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add