Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण

team by team
August 27, 2023
in राजकीय
0
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यासाठी पुन्हा १ रुग्णवाहिका सुपूर्द केली आहे. त्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण रविवारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे येथील शक्तीपीठ येथे रुग्णवाहिका वितरणाच्या उपक्रम राबवण्यात आला. राज्यातील अनेक जिल्ह्यांना रुग्णवाहिकांचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,शिवसेना जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे व माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्याकडे चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम अधिक दुर्गम भागातील रुग्णांना जलद गतीने उपचार मिळावेत यासाठी यापूर्वीच दोन रुग्णवाहिका मिळाल्या होत्या आता पुन्हा १ रुग्णवाहिका देण्यात आली. काल रविवारी रुग्णवाहिकेचे पूजन शिवसेनेचे संपर्कप्रमुख कथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक रवींद्र पवार, अतुल पाटील,शिवसेना शहर प्रमुख विजय माळी,अरुण हजारी,बाजार समिती संचालक प्रकाश माळी, रमेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते भिका चौधरी, मनोहर पाटील,किशोर सोनवणे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

बँक कर्जदारांनी सहकाराचे पालन करावे; माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

Next Post

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी मंजुळा पाडवी

Next Post
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी मंजुळा पाडवी

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी मंजुळा पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add