Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत टपाल तिकिटाचे प्रकाशन नंदनगरीत ओम शांती परिवारातर्फे समाधान

team by team
August 26, 2023
in राष्ट्रीय
0
राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत टपाल तिकिटाचे प्रकाशन  नंदनगरीत ओम शांती परिवारातर्फे समाधान

नंदुरबार l प्रतिनिधी

माउंट आबू राजस्थान येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माजी मुख्य प्रशासक राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या 16 व्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या प्रतिमेच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते करण्यात आले.याबद्दल नंदुरबार जिल्ह्यातील ओम शांती परिवारातील साधकांनी समाधान व्यक्त केले आहे.अशी माहिती प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे मीडिया विंग नंदुरबार जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे यांनी दिली.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माजी मुख्य प्रशासक राजयोगिनी दादी प्रकाशमणी जी यांच्या 16 व्या पुण्यतिथीनिमित्त (25 ऑगस्ट ) रोजी ब्रह्माकुमारी विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सेवा केंद्राच्या संचालिका, ब्रह्माकुमारी विद्यादीदी यांनी दादी प्रकाशमणीजीं संदर्भातील आठवणी सांगतांना म्हणाल्या की, दादीजींमधली नेतृत्व क्षमता इतकी अद्भुत होती की, त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या 140 ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी बंधू-भगिनींनी आपले जीवन भगवंताच्या सेवेत समर्पित केले. देशांमध्ये 8000 हून अधिक शाखा आहेत. दादीजींचे संपूर्ण जगावर प्रेम होते आणि त्यांनी जगभरात शांततेचा संदेश दिला, यासाठी त्यांना 1987 मध्ये वर्ल्ड पीस अॅम्बेसेडर आणि फाइव्ह पीस अॅम्बेसेडर पुरस्कारही मिळाले. त्यांची पुण्यतिथी दरवर्षी जागतिक बंधुता दिन म्हणून साजरी केली जाते दादी प्रकाशमणी असे सेनापती होते.

दादीजी हे कुशल ज्वेलर होते. प्रत्येकाला प्रेम आणि आदर देऊन ती प्रत्येकाच्या गुणांची आणि गुण वैशिष्ट्यांची पारख करीत असत असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी प्रकाशमणी दादींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व साधक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

बडगुजर समाजातर्फे रविवारी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव

Next Post

शहादा कृषी महाविद्यालयात आज आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

Next Post
शहादा कृषी महाविद्यालयात आज आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

शहादा कृषी महाविद्यालयात आज आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add