Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सभासद आणि ठेवीदारांच्या बळावर काकासाहेब पतसंस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण : माजी आ.शिरीष चौधरी

team by team
August 23, 2023
in राजकीय
0
सभासद आणि ठेवीदारांच्या बळावर काकासाहेब पतसंस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण : माजी आ.शिरीष चौधरी
नंदुरबार l प्रतिनिधी
सभासद आणि ठेवीदारांच्या बळावर काकासाहेब  हिरालाल मगनलाल चौधरी नागरी सहकारी पतसंस्थेने पंचवीस वर्षे पूर्ण करून रौप्य महोत्सवी वर्षात यशस्वीरित्या पदार्पण केले आहे. पंचवीस वर्षात तब्बल पन्नास कोटी अनामत रक्कम असून चालू आर्थिक वर्षात पाच कोटी 54 लाख रुपये नफा प्राप्त झाला आहे. असे प्रतिपादन पतसंस्थेचे संचालक आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी  केले.
येथील तैलिक मंगल कार्यालयात काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व ज्येष्ठ नेते हिरालालकाका चौधरी होते. प्रारंभी पतसंस्थेचे सचिव मोहन चौधरी यांनी इतिवृत्त वाचून प्रस्तावना केली.
सभासदांच्या वतीने निवृत्त शिक्षक प्रकाश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. काकासाहेब हिरालाल चौधरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हाईस चेअरमन पांडुरंग सोनार, संचालक शिरीष चौधरी, सौ.अनिता चौधरी, सुजाता भावसार, दिलीप चौधरी, डॉ. विशाल चौधरी, अमृत चौधरी, हसमुख बागुल, रवी महिदे, जितेंद्र गोसावी आदीं उपस्थित होते.
आभार अनिता चौधरी यांनी मानले.वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीतेसाठी काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन

Next Post

राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा नाफेडने खरेदी करण्याचा निर्णय ऐतिहासिक

Next Post
राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा नाफेडने खरेदी करण्याचा निर्णय ऐतिहासिक

राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा नाफेडने खरेदी करण्याचा निर्णय ऐतिहासिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add