Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेना ठाकरे गटाची तळोदा कार्यकारिणी आ. आमश्या पाडवी यांनी केली घोषीत

team by team
August 18, 2023
in राजकीय
0
शिवसेना ठाकरे गटाची तळोदा कार्यकारिणी आ. आमश्या पाडवी यांनी केली घोषीत
नंदूरबार l प्रतिनिधी
     शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तळोदा तालुक्याची नव निर्वाचित कार्यकारिणी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली घोषित करण्यात आली आहे.
        तालुक्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नुतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे त्यात दोन तालुका उप प्रमुख, एक तालुका संघटक, तीन विभाग प्रमुख, पाच उप विभाग प्रमुख अशी कार्यकरिणीची रचना करण्यात आली आहे. त्यात तालुका उप प्रमुख पदी रतीलाल सुपड्या वळवी, काशिनाथ नटवर कोळी, तालुका संघटक पदी कृष्णा भगवान पाडवी, विभाग प्रमुख राजु सुरसिंग पवार,
दशरथ श्रावण बारीकराव, सचिन दशरथ ठाकरे, उप विभाग प्रमुख पदी दिलीप शामा पाडवी, कौश्या येड्या ठाकरे, नटवर सुनेसिंग ठाकरे, राजु सुरेश ठाकरे, सुरेंद्र बुलेसिंग वळवी आदींची निवड करण्यात आली असुन ती जाहीर करण्यात आली आहे. या निवडी बद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी,नंदुरबार संपर्क प्रमुख माजी आमदार प्रा.शरद पाटील,जिल्हा प्रमुख गणेश पराडके, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, प्रविण वळवी यांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यासाठी २७ हजार घरकुले मंजूर : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

दिव्यांग व्यक्ती हा स्वाभिमानाने जगला पाहिजे : पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित

Next Post
दिव्यांग व्यक्ती हा स्वाभिमानाने जगला पाहिजे :  पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित

दिव्यांग व्यक्ती हा स्वाभिमानाने जगला पाहिजे : पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add