Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन : सचिव डि. व्ही. हरणे

team by team
August 8, 2023
in राज्य
0
9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन : सचिव डि. व्ही. हरणे
नंदुरबार l प्रतिनिधी
 राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, नंदुरबार येथे व सर्व तालुकास्तरावर शनिवार 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डि.व्ही. हरणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात दावे, कौटुंबिक हिंसाचार, चलनक्षम दस्तऐवज प्रकरणे, किरकोळ स्वरुपाची दिवाणी प्रकरणे, भूसंपादनाशी संबंधित असणारी प्रलंबित प्रकरणे या अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर दाखलपुर्वक प्रकरणांमध्ये सर्व प्रकारचे तडजोडक्षम प्रकरणे, उदा. बँक कर्ज, पाणीपट्टी, दूरध्वनी देयक, वीजबिल इत्यादी थकबाकी वसुलीची प्रकरणे ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांनी त्यांच्या अखत्यारीतील थकबाकी बाबतची दाखलपूर्वक प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास जिल्ह्यातील कार्यालयांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार येथे, तर  तालुकास्तरावरील कार्यालयांनी तालुका विधी सेवा समितीकडे संपर्क साधावा.  जास्तीत जास्त नागरिकांनी राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. हरणे यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

न्युक्लिअस बजेट योजनेसाठी 18 ऑगस्ट पर्यंत अर्ज स्विकारले जातील : चंद्रकांत पवार

Next Post

दीड लाख रुपये लुटचा दरोड्याचा बनाव फसला, तक्रारदारच निघाला आरोपी, दोघांना अटक

Next Post
नंदूरबार येथे घरफोडी,  दोन लाखांचा ऐवज लंपास

दीड लाख रुपये लुटचा दरोड्याचा बनाव फसला, तक्रारदारच निघाला आरोपी, दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add