Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे महसूलदिनी कर्मचाऱ्यांचा सत्कार

team by team
August 2, 2023
in राज्य
0
नंदूरबार येथे महसूलदिनी कर्मचाऱ्यांचा सत्कार
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील तहसील कार्यालयात  महसूल दिन साजरा करण्यात आला. एक ऑगस्ट ते 31 जुलै असे महसुली वर्ष असून 31 जुलै पर्यंत सर्व तलाठी यांच्या दप्तराची जमाबंदी पूर्ण करून  1 ऑगस्ट पासून नवीन दप्तराची सुरुवात करतात, म्हणून 1 ऑगस्ट रोजी महसुली दिन साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नितीन गर्जे होते.तसेच परिक्षाविधीन तहसिलदार राहूल मोरे, निवडणूक नायब तहसीलदार रिनेश गावित, महसूल नाबय तहसिलदार राजेश अमृतकर, नायब तहसिलदार नितीन पाटील, निवासी नायब तहसिलदार बी.ओ.बोरसे, पुरवठा  निरीक्षण अधिकारी रमेश वळवी उपस्थित होते.यावेळी मंडळाचे मंडळ अधिकारी प्रदीप खंडारे, रोहयो अ.का. स्वाती चव्हाण, तलाठी  धनश्री  गीते, पोलीस पाटील दीपमाला पाटील,
रनाळा कोतवाल हर्षल सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सन 22-23 या महसुली वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या चौपाळेचे कोतवाल निलेश शंकर ठाकरे, कंढरेचे पोलीस पाटील जयेश दिलीप पाटील, बामडोदचे पोलीस पाटील राजेश आनंदा पाटील, लिपिक ज्ञानेश्वर हेगडे, तलाठी महेश गावीत, कोरीटचे तलाठी जयेश राऊळ, अवल कारकून रविंद्र घोडके, संगायो अव्वल कारकून प्रिती पाटील, मंडळ अधिकारी झेङएम.पठाण, खोंडामळीचे मंडळ अधिकारी अनिल दौलत पानपाटील, नायब तहसीलदार रिनेश गावित, नितीन पाटील, राजेश अमृतकर, बी ओ बोरसे, पुरवठा  निरीक्षण अधिकारी रमेश वळवी यांचा तहसिलदार नितीन गर्जे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.सुत्रसंचलन रिनेश गावित यांनी तर आभार राजेश अमृतकर यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

रनाळे येथे रास्तारोको केल्या प्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक शाखांतर्फे वृक्षरोपण

Next Post
आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक शाखांतर्फे वृक्षरोपण

आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक शाखांतर्फे वृक्षरोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add