Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार ते पंढरपूर रेल्वे सुरू करण्याची खा डॉ हिना गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

team by team
July 8, 2023
in Uncategorized
0
नंदुरबार ते पंढरपूर रेल्वे सुरू करण्याची खा डॉ हिना गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
नंदुरबार l प्रतिनिधी
येथील प्रवासी व नागरिकांतर्फे राज्यातील श्री क्षेत्र असलेल्या विठ्ठल मंदिरात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्या अनुषंगाने रेल्वे सुरू करण्याच्या मागणी संदर्भात खा डॉ हिना गावित यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
      नंदुरबार येथे खा डॉ हिना गावित यांना श्रीक्षेत्र पंढरपूर येथे रेल्वे सुरू करण्याच्या संदर्भात निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .या निवेदनात म्हटले आहे की, आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरत असते त्यासोबत वर्षभर भाविक तसेच या शहर व जिल्ह्यातील नागरिक हे पंढरपूर व सोलापूर येथे कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त, नातेवाईकांकडे ये जा सुरू असते त्यासाठी त्यांना एसटी बस किंवा अन्य खाजगी वाहनांच्या आधार घ्यावा लागतो यासाठी आम्हाला अडचणी येत असतात.
    सदर रेल्वे सेवा ही अहमदाबाद किंवा सुरत येथून नंदुरबार मार्गे जळगाव मनमाड कोपरगाव नगर दौंड कुठे वाडी मार्गे पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी सदर मागणी ही अनेक वर्षांपासूनची आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास मतदारसंघातील नागरिक आपले ऋणी राहतील त्यामुळे आपल्या माध्यमातून केंद्रीय स्तरावरून सदर रेल्वे सेवेसाठी आपण पाठपुरावा करून सुरू करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर अर्जुन हटकर, संतोष पाटील, महादेव भंडगर, नायणेश्वर भंडगरअनिल भूसनर,  गोपाल डायगडे भूषण सोपनर, किशोर भोसले, सुरेंद्र हटकर, युवराज भंडगर संजय मराठे, गजानन हटकर अरुण चौधरी, दत्तू सूळ पुंडलिक मोरे, बाळू जाधव रविंद्र काशीद, रविंद्र हटकर, हिरामण पाटील,भावेश हटकर, रघनाथ भडगर, मलाआप्पा हटकर, नंदू  पाटील, अजय सोपनार, कैलास पाटील यांच्या सह्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

अवैध विदेशी दारुसह ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

मैत्रेयी बोरसे हीची आय.सी.आय.सी.आय. प्रूडेंशीयल कंपनीत कंप्लायंस ॲाफीसर पदी नियूक्ती

Next Post
मैत्रेयी बोरसे हीची आय.सी.आय.सी.आय. प्रूडेंशीयल कंपनीत कंप्लायंस ॲाफीसर पदी नियूक्ती

मैत्रेयी बोरसे हीची आय.सी.आय.सी.आय. प्रूडेंशीयल कंपनीत कंप्लायंस ॲाफीसर पदी नियूक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add