Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवैध विदेशी दारुसह ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त

team by team
July 8, 2023
in क्राईम
0
अवैध विदेशी दारुसह ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त
नंदूरबार l प्रतिनिधी
प्रकाशा -तळोदा रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क सिमा तपासणी नाका पथकाने  अवैधपणे परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना टाटा  आयशर वाहनासह ४८ लाख  ४ हजाराचा क मुददेमाल जप्त केला आहे
                 मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्रकाशा ते तळोदा रस्त्यावर टाटा आयशर चारचाकी वाहन  (क्र.जी ए .११, टी.२२२७) या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल ब्ल्यू व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या एकुण 42 हजार 240 पेटी बाटल्या (880 बॉक्स) गोवा राज्य निर्मित विक्रीसाठी व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला मद्यसाठा मिळून आला. सदर वाहनाचे चालक व क्लिनर अंधाराचा फायदा घेत वाहन व मद्य सोडून पळून गेले.
घटनास्थळी आयशर चारचाकी वाहन मद्यासह एकुण रू. ४८ लक्ष ४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयातील मुख्य सुत्रधार फरार आहे. सदरची कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत  करण्यात आली. सदरची कार्यवाही प्र.निरीक्षक डी.बी.कोळपे, निरिक्षक डी.एम. चकोर, दुय्यम निरिक्षक एस.आर. इंगळे, एस. आर. नजन, तसेच स.दु.नि. आर एल राजपुत, जवान आर एन पावरा, एम. के. पवार, बी. एम. चौधरी, एच.पी.जेठे, एस.सी. बैसाने, एम. एन. पाडवी यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास डी.बी.कोळपे प्र. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिमा तपासनी नाका खेडदिगर हे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

आयशरची दुचाकीला धडक ; चौपाळे येथील तरुणाचा मृत्यू

Next Post

नंदुरबार ते पंढरपूर रेल्वे सुरू करण्याची खा डॉ हिना गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Next Post
नंदुरबार ते पंढरपूर रेल्वे सुरू करण्याची खा डॉ हिना गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नंदुरबार ते पंढरपूर रेल्वे सुरू करण्याची खा डॉ हिना गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add