Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी शिवसेनेतर्फे २ रुग्णवाहिका, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माजी आ.चंद्रकांत रघुवंशींकडे चाव्या सुपूर्द

team by team
June 20, 2023
in राजकीय
0
जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी शिवसेनेतर्फे २ रुग्णवाहिका, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माजी आ.चंद्रकांत रघुवंशींकडे चाव्या सुपूर्द
नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी शिवसेनेतर्फे दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेच्या चाव्या संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिकेमुळे जिल्ह्यातील रुग्णांना फायदा होणार आहे.
मुंबईच्या गिरगाव येथील नेस्को सेंटरमध्ये सोमवारी शिवसेनेच्या ५७ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २ रुग्णवाहिका संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना सुपूर्द करण्यात आल्या. नवीन रुग्णवाहिका मिळाल्याने नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम जिल्ह्यातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळणार आहेत.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.प्रसंगी ज्येष्ठ नेते रामदास कदम, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,बंदरे व खणीकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड,  रोजगार हमी योजना  मंत्री संदिपान भुमरे,उद्योग मंत्री उदय सावंत,आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर शहरात सात घरफोड्या;सोन्याचांदीचे दागिन्यासह रोख रक्कम लंपास,चोरटे कॅमेरात कैद

Next Post

नंदुरबारचे प्रभारी तहसिलदार पुलकित सिंह यांचा पुन्हा कारवाईचा धडाका, अनेकांनी घेतली धास्ती

Next Post
नंदुरबारचे प्रभारी तहसिलदार पुलकित सिंह यांचा पुन्हा कारवाईचा धडाका, अनेकांनी घेतली धास्ती

नंदुरबारचे प्रभारी तहसिलदार पुलकित सिंह यांचा पुन्हा कारवाईचा धडाका, अनेकांनी घेतली धास्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add