Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे खुर्दे येथील जि. प.शाळेतील विद्यार्थ्यांना साक्षी मेमोरियल फाउंडेशनतर्फे दप्तर व शालेय साहित्य वाटप

team by team
June 17, 2023
in सामाजिक
0
उमर्दे खुर्दे येथील जि. प.शाळेतील विद्यार्थ्यांना  साक्षी मेमोरियल फाउंडेशनतर्फे दप्तर व शालेय साहित्य वाटप
नंदूरबार l प्रतिनिधी
 नंदूरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उमर्दे खुर्दे येथील सर्व विद्यार्थ्यांना साक्षी मेमोरियल फाउंडेशन नंदुरबारतर्फे दप्तर व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर  मराठे, फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता दिलीप साळुंखे, नलिनिबाई जगदीश शिंदे, भावनाबाई सुनील साळुंखे खजिनदार राजेंद्र वसंत शिंदे, कल्पणाबाई राजेंद्र साळुंखे, सचिव प्रकाश हिरामण बेंद्रे , केंद्राचे केंद्र प्रमुख अतिराम पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष .जितेन्द्र मराठे,
ग्रामपंचायत सदस्य पंकज साळुंखे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य  सुनील मराठे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र बागुल यांनी केले.तर आभार सह शिक्षिका मीना पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक निलेश चव्हाण यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 जून पर्यंत नोंदणी करावी; पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post

शनिमांडळ येथे शनि अमावस्येनिमित्त तीन राज्यातील भाविकांनी घेतले दर्शन

Next Post
शनिमांडळ येथे शनि अमावस्येनिमित्त तीन राज्यातील भाविकांनी घेतले दर्शन

शनिमांडळ येथे शनि अमावस्येनिमित्त तीन राज्यातील भाविकांनी घेतले दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add