Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुका मंन्सुरी,पिंजारी युवा मंचतर्फे वृक्षारोपण

team by team
June 14, 2023
in राजकीय
0
शहादा तालुका मंन्सुरी,पिंजारी युवा मंचतर्फे वृक्षारोपण
म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुका मंसूरी,पिंजारी युवा मंच च्या वतीने वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला.
शहादा तालुका मंसूरी,पिंजारी जमात संचलित हज्जन जैनब बी कमरूद्दीन मंसूरी जमातखाना ओपन स्पेस ग्राउंड येथे  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,
या कार्यक्रम ची सुरुवात कुरान पठण करून करण्यात आली.आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या कृषि व पशू संवर्धन समिती सभापती  हेमलता शितोळे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी किस्मत शेख व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित शशिकांत पाटील.पोलिस उपनिरीक्षक  राजन मोरे सर सैय्यद सोसायटीचे अध्यक्ष  प्रा.सैय्यद लियाकत अली, माजी उपनगराध्यक्ष हाजी नासिर पठाण, काँग्रेस युथ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विकी पाटील. शहादा मन्सूरी जमात चे अध्यक्ष हाजी नबी पिंजारी, हाजी कलीम पिंजारी,शिवसेना शहर अध्यक्ष  रोहन माळी.शिक्षण मंडळ सदस्य आरिफ मासूम पिंजारी व बासित अली कादरी, माजी नगर सेवक वसीम तेली,वाहीद मंन्सुरी,रियाज कुरेशी, नासिर हमीद पठाण शब्बीर मनियार, डॉ. सुलतान शेख, ईश्वर पाटील, मकसुद खाटीक, प्रा.महेमूद खाटीक, निहाल पठान, इस्माईल रंगरेज, इब्राहिम भाई बोहरी,इरफान पठाण गुलाम हुसेन पिंजारी अन्सार टेलर, जुबेर मेकॅनिक यांच्यासह शहादा मंसूरी जमातचे पदाधिकारी मजास पिंजारी,नासिर मंसुरी,अकील पिंजारी, हाजी युसुफ मंसुरी,संचालक हाजी मन्नान पिंजारी,निजाम मंसुरी,फारुक पिंजारी, फिरोज पिंजारी, मूबीन मंसुरी, अ. सत्तार पिंजारी  आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी साठी  मंसूरी,पिंजारी युवा मंचचे अध्यक्ष एजाज मासूम पिंजारी,सचिव बिलाल पिंजारी आणि सदस्य आमिन पिंजारी. आरिफ मुबिन.सोहेल रज्जाक  अशपाक पेंटर, वसीम मेकनिकल, वसीम नबी पिंजारी, साहिल पिंजारी.जुबेर पिंजारी.आफाक मन्सूरी, युसुफ मासूम पिंजारी,सिराज. पिंजारी,समीर पिंजारी, फिरोज अकबर पिंजारी, मोहसीन जाविद पिंजारी, इस्राईल लतिफ,परवेज तेजा पिंजारी,  रेहान पिंजारी. नोमान मंसूरी  इत्यादी युवांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमचे सूत्र संचालन शहादा जमातचे सचिव नासिर मंसूरी यांनी केले व आभार प्रकट एजाज पिंजारी यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

शासकीय निवासी शाळेत सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

Next Post

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन

Next Post
पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add