Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी 31 मे पर्यंत नोंदणी करावी

team by team
May 29, 2023
in राज्य
0
भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी 31 मे पर्यंत नोंदणी करावी

नंदुरबार   l

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील  नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगांव येथे आधारभुत खरेदी योजनेतंर्गत भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी (कास्तकार) 31 मे 2023 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिकचे प्रादेशिक व्यवस्थापक न.ना.रणमाळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

शासकीय आधारभुत खरेदी योजनेतंर्गत मकासाठी 1 हजार 962 तर ज्वारीसाठी 2 हजार 970 दर निश्चित केला आहे. खरेदी केंद्र व खरेदी केंद्राचे प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहे. नंदुरबार तालुक्यात धानोरा  व लोणखेडा व्ही. बी. पाडवी ( 9689650893 ), टोकरतळे एन.बी. वळवी, (9730804672 ) वावद एस.ए.पावरा (9404577293 ) नवापूर तालुक्यात नवापूर कोठडा, विसरवाडी, खांडबारा एम.आर.गिरासे (9403940976 ) शहादा तालुक्यात मंदाणा एन.बी. जमादार ( 9673302279 ), तळोदा तालुका प्रतापपूर (संस्थेचे) एन.बी.पावरा (8805592439) शिर्वे एम.डी.सोनवणे ( 9403608694 ) अक्कलकुवा तालुका  खापर एन.बी.पावरा (9420057354 ), मोलगीसाठी जी.डी.पावरा ( 8261865793 ) तसेच धडगाव तालुक्यातील धडगावसाठी जी.डी.पावरा ( 8261865793 ) असे आहेत.

वरील भागातील शेतकरी / कास्तकारांनी आपले भरडधान्य ज्वारी व मका खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी वर्ष 2022-2023 मधील रब्बी पिकपेरा असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड, बॅक पासबुकची छायाप्रतीसह नोंदणीसाठी स्वत: उपस्थित राहावे, असे श्री.रणमाळे यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्री शक्ती समाधान शिबिर उत्साहात

Next Post

जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड, साडे तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत, १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड, साडे तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत, १३ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड, साडे तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत, १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add