Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा मजूर फेडरेशनचा सभापतीपदी अंकुश पाटील तर उपसभापतीपदी रमेश भोई बिनविरोध

team by team
May 20, 2023
in राजकीय
0
जिल्हा मजूर फेडरेशनचा सभापतीपदी अंकुश पाटील तर उपसभापतीपदी रमेश भोई बिनविरोध
नंदुरबार l  प्रतिनिधी
जिल्हा मजूर फेडरेशनच्या सभापतीपदी अंकुश विक्रम पाटील तर उपसभापतीपदी रमेश भुता भोई यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाने यंदा देखील मजूर फेडरेशनवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली होती. त्यानंतर सभापती व उपसभापती निवडण्यासाठी धुळे रस्त्यावरील मजूर फेडरेशनच्या कार्यालयात निवड प्रक्रिया घेण्यात आली यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक श्रीमती भारती ठाकूर यांनी कामकाज पाहिले त्यांना सहाय्यक उपनिबंधक नीरज चौधरी यांनी सहाय्य केले. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सभापती पदासाठी अंकुश विक्रम पाटील तर उपसभापती पदासाठी रमेश भुता भोई यांच्या एकमेव नामांकन प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
बिनविरोध निवड झाल्यानंतर सभापती अंकुश पाटील व उपसभापती रमेश भाई यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक दत्तू पाटील,संतोष पाटील,किशोर गिरासे, नथू पाटील,रेखा पाटील, हारसिंग पावरा,सुरेश इंद्रजीत, शशिकांत आगळे,अनिता पाटील, मनीषा पाटील,देवराम गावित आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

‘शासन आपल्या दारी’ मोहिमेसाठी योजना व लाभार्थ्यांची माहिती सादर करावी -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा

Next Post
मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add