Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

छत्रपती संभाजी महाराजांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा-शिवचरित्रकार संजीव सोनवणे

team by team
May 17, 2023
in राजकीय
0
छत्रपती संभाजी महाराजांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा-शिवचरित्रकार संजीव सोनवणे
नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील सैताणे गावात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दि.१५ मे रोजी सायंकाळी ठिक ८ वाजता शिवश्री.संजीव सोनवणे जळगावकर यांचे व्याख्यान श्रीराम सेना तरुण मित्र मंडळ सैताणे यांनी आयोजित केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी जि.प.सदस्य रनाळे गट भाऊसाहेब शिंत्रे तसेच प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख राम रघुवंशी आणि सैताणे ग्रामपंचायत ग्रामसेवक राजेंद्र वाघ यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक हर्षल पाटील यांनी केले. व्याख्यांनात शंभु चरित्रासोबत व्यसनमुक्ती यावर देखील शिवश्री सोनवणे यांनी यानिमित्ताने युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण केली,
शंभुराजे अभ्यासतांना त्यांचे गुण आत्मसात करून आपले जीवन यशस्वी करावे असा मोलाचा सल्ला दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात भाऊसाहेब शिंत्रे यांनी सकारात्मक व्याख्याने काळाची गरज आहे असे नमुद करून श्रीराम सेना तरुण मित्र मंडळाचे कौतुक केले.कार्यक्रमात आलेल्या मान्यवराचे आभार श्रीराम सेना तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष धनराज पाटील यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची 19 मे रोजी निवड

Next Post

म्हसावद पोलिसांतर्फे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथ संचलन

Next Post
म्हसावद पोलिसांतर्फे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथ संचलन

म्हसावद पोलिसांतर्फे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथ संचलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add