Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल

team by team
April 20, 2023
in क्राईम
0
महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल
नंदुरबार l प्रतिनिधी
धुळे येथील साक्री रोड परिसरातील रहिवासी असलेल्या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे येथील साक्री रोड परिसरातील रहिवासी आशाबाई नागो मोरे (वय ४५)यांना त्यांची नात लक्षीका हिला भेटू न देता शहादा तालुक्यातील डोंगरगांव येथील जगन्नाथ कृष्णा शिंदे, पंकज जगन्नाथ शिंदे व मंजुषा रोशन मोरे यांनी शिविगाळ करुन मानसिक छळ केला.त्त्यांच्या या जाचाला कंटाळून आशाबाई मोरे यांनी आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
याप्रकरणी भुषण नागो मोरे यांच्या फिर्यादीवरुन तिघा संशयितांविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी करत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार

Next Post

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Next Post
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add