Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तलवाडे खूर्दे येथे पोटा संबंधित आजारावर आरोग्य शिबिरात ४० जणांवर उपचार

team by team
March 31, 2023
in आरोग्य
0
तलवाडे खूर्दे येथे पोटा संबंधित आजारावर आरोग्य शिबिरात ४० जणांवर उपचार
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील तलवाडे खुर्द शनिमांडळ येथे रामनवमी निमित्त पोटा संबंधित आजारासाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले.
आरोग्य शिबिरात प्रसिद्ध डॉ.विजय पटेल यांच्यामार्फत पोटा संबंधित आजार जसे की मुतखडा,लघवी संबंधित आजार, हायड्रोसिल,हर्निया यासारख्या विविध आजारावर 40 जणांवर उपचार करण्यात आले .
यापैकी 6 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून इतर रुग्णांना तात्पुरते औषध उपचार करण्यात आले, तसेच मोफत औषधी नंदुरबार तालुका  केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक नंदुरबार तालुका पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयभद्रा ग्रुप मधील तरुणांनी परिश्रम घेतले, तसेच कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळी यांची उपस्थिती होती.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शनिवारी मोफत अस्थिव्यंग सुधारक शस्त्रक्रिया शिबिर

Next Post

अभिनव उपक्रम: गरजू ज्येष्ठ नागरिकांना घरपोच टिफिन सेवेचा शुभारंभ

Next Post
अभिनव उपक्रम: गरजू ज्येष्ठ नागरिकांना घरपोच टिफिन सेवेचा  शुभारंभ

अभिनव उपक्रम: गरजू ज्येष्ठ नागरिकांना घरपोच टिफिन सेवेचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026
मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

October 14, 2026
जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

October 14, 2026
विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

October 14, 2026
सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

October 6, 2026
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

October 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add