Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी; ना नफा-ना तोटा तत्वावर सेतू सुविधा केंद्र

team by team
March 31, 2023
in राजकीय
0
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी; ना नफा-ना तोटा तत्वावर सेतू सुविधा केंद्र
नंदुरबार l   प्रतिनिधी
श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. ना नफा-ना तोटा या तत्त्वावर सेतू केंद्रात शासकीय माफक फी मध्ये कामे केली जाणार आहेत.
नंदुरबार शहरातील लोकनेते स्व. बटेसिंग रघुवंशी व्यापारी संकुलात सेतू सुविधा केंद्राची सोय करून देण्यात आलेली आहे. शासकीय योजनांच्या लाभासाठी नागरिकांना नेहमी अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन व्हावे व लाभ मिळावा यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून लोकनेते बटेसिंग रघुवंशी व्यापारी संकुलात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले.
याप्रसंगी शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक परवेज खान, रविंद्र पवार, शहर प्रमुख विजय माळी,अर्जुन मराठे,जगन्नाथ माळी,चेतन वळवी,दिलीप बडगुजर,नितीन जगताप, प्रकाश पाटील,योगेश चौधरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापक राकेश खलाणे, पवन रघुवंशी,विश्वजीत पाडवी,प्रसाद तारगे,अमर वळवी,जितेश शर्मा आदींनी परिश्रम घेतले.
शासकीय योजनांच्या लाभासाठी प्रयत्न करणार;माजी आ. चंद्रकांत रघुवंशी
यावेळी माजी आमदार तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी म्हणाले,शासकीय माफक फी मध्ये सेतू सुविधा केन्द्राची सुरवात करण्यात आली असून,याठिकाणी आधार कार्ड संबंधित कामे, रेशन कार्ड, मतदान कार्ड, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना, बालसंगोपन योजना, जातीचा दाखला, पॅन कार्ड, विवाह नोंदणी, पीएम किसान, गॅजेट सर्टफिकेट, ई श्रम कार्ड इ. कामे केले जातील व इतर शासकीय कामासाठी मार्गदर्शन केले जाईल कार्यकर्त्यांनी फ़क्त कागदपत्र सेतू केन्द्रावर आणून द्यावे त्या नंतर सेतू केंद्र व आमदार कार्यालय सर्व कामांचा पाठपुरावा करुन दाखले व पात्र प्रकरण मंजूर करुन देण्यात येतील.
बातमी शेअर करा
Previous Post

रोजगार निर्मितीची क्षमता असलेला मध उद्योग

Next Post

श्रीराम नवमी निमित्त संकल्प ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

Next Post
श्रीराम नवमी निमित्त संकल्प ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

श्रीराम नवमी निमित्त संकल्प ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add