Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रामजी की निकली सवारी: शहादा येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे भव्य मोटरसायकल रॅली

team by team
March 29, 2023
in राजकीय
0
रामजी की निकली सवारी: शहादा येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे भव्य मोटरसायकल रॅली
शहादा l प्रतिनिधी
शहरात आज सकाळी नऊ वाजता विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे रामजन्मोत्सव निमित्त दोंडाईचा रस्त्यावरील प्रेस मारुती मंदिरापासून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
            मोटरसायकल रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी विश्व हिंदू परिषदचे जिल्हा मंत्री विजय सोनवणे, शहादा नगरपालिका माजी गटनेते मकरंद पाटील, जिल्हा परिषद माजी कृषी सभापती अभिजीत पाटील, माजी नगरसेवक रवींद्र जमादार, बजरंग दलाचे व जिल्हा गौरक्षा समितीचे अध्यक्ष राजा साळी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.प्रथम खुल्या जीपमध्ये लावण्यात आलेल्या प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची व हनुमानची आरती करून मोटर सायकल रॅलीच्या शुभारंभ करण्यात आला.मोटर सायकल रॅली प्रभू श्रीरामाचे चित्र असलेले शेकडो मोटरसायकलींना भगवे झेंडे लावण्यात आलेले होते तर रॅलीच्या अग्रभागी असलेल्या खुल्या जीपमध्ये श्रीरामाची प्रतिमा ठेवण्यात आलेली होती.शेकडो राम भक्त मोटर सायकल रॅलीत सहभागी झाले होते.श्रीरामाच्या जयघोष करत होते.
       मोटर सायकल रॅली प्रेस मारुती मंदिर पासून दोंडाईचा रस्ता शासकीय विश्रामगृह बसस्थानक डोंगरगाव रस्ता लोणखेडा,मलोनी पाडळदा चार रस्ता, खेतिया रस्ता मेनरोड, तूपबजार मार्गे शहीद लालदास चौक, श्रीराम मंदिराजवळ विसर्जित करण्यात आली.प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता.मोटर सायकल रॅली पार पाडण्यासाठी बजरंग दलाचे लाला पाटील, गुड्डू पवार, विकी तांबोळी, सुभाष परदेशी यांच्यासह  विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले.एकंदरीत मोटरसायकल रॅलीत राम भक्तांमध्ये कमालीच्या उत्साह होता.
बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षिका चेतना पाटील राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

Next Post

राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add