Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

31 मार्चला मुंबई येथे विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन

team by team
March 29, 2023
in राज्य
0
31 मार्चला मुंबई येथे विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन
नंदुरबार l प्रतिनिधी
 हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकरांनी उत्पादीत केलेले उत्कृष्ठ वाणाला सन्मान मिळण्यासाठी मुंबई येथे 31 मार्च,2023 रोजी विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक उप आयुक्त वस्त्रोद्योग, मुंबई यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
विभागीय हातमाग कापड स्पर्धेत विजेत्या स्पर्धेकांना प्रथम 25 हजार, द्वितीय 20 हजार व तृतीय 15 हजारांचे बक्षीस देण्यात येईल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या विणकरांनी कमीत कमी 1 नग व मिटरमध्ये कमीत कमी 2 मिटर कापड स्पर्धेकरीता हातमाग कापडाचे नमूने प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई, भोरुका चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोट हाऊस, 5 वा मजला, 128- ब पुना स्ट्रीट मस्जीद (पूर्व) 400009 Email- rddtextiles3mumbai@rediffmail.com दूरध्वनी क्रमांक 022-23700611  या कार्यालयात 31 मार्च,2023 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत पाठवावेत.
नमुन्यावर संपूर्ण नाव, पत्ता, वापरण्यात आलेल्या धागेचा प्रकार, डिझाईन, रंग व कापडाची विशेषात: अशा प्रकार कापडाचे विवरण किंमतीसही देणे आवश्यक राहील. वेळेनंतर आलेले नमुने स्विकारले जाणार नाही. विभागीय हातमाग कापड स्पर्धां प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई, येथे 31 मार्च,2023 रोजी दूपारी 1 वाजता होईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त हातमाग विणकरांनी यास्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची जळगाव विद्यापीठावर धडक मोर्चा,विद्यार्थ्यांवर मधमाश्याच्या हल्ला

Next Post

जिल्ह्यात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

Next Post
जिल्ह्यात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

जिल्ह्यात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add