Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दिव्यांगांचे ठिय्या आंदोलन: अपंग कल्याण आयुक्त व उपायुक्त कार्यालयातून गायब

team by team
February 11, 2023
in राजकीय
0
दिव्यांगांचे ठिय्या आंदोलन:  अपंग कल्याण आयुक्त व उपायुक्त कार्यालयातून गायब

नंदुरबार l प्रतिनिधी
 राज्यातील  अपंगांच्या जलगतीने विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना व सवलती सुरु केल्या आहे.परंतु स्थानिक अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारमुळे अपंग योजना व सवलती पासुन वंचित राहत आहे.त्यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष  शेख अनिस  यांच्या नेतृत्वात  व  महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आनंद पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये अपंग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सहायक आयुक्त श्री.शेडके  व निरीक्षक प्रशांत गायकवाड सह आंदोलनकर्ते पदाधिकारी याची बाहेर येऊन भेट घेतली व कार्यालयात बोलावून  मागण्यावर सविस्तर  चर्चा केली व लवकरात लवकर मागण्या राज्य शासनाला पाठविण्याचे  आश्वासनामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र  राज्य संपर्क प्रमुख जाकीर शेख, कुसुम सुकासे,राजीक शाह, अकील शेख ,प्रदेश अध्यक्ष आनंद पाटील व राज्य उपाध्यक्ष प्रतिक्षा वसावे ,नंदुरबार जिल्हा अध्यक्ष मंगेश सोनवणे, जिल्हा संपर्कप्रमुख अर्जुन पाडवी ,उपजिल्हाप्रमुख शमींना पिंजारी, प्रेमराज वळवी,सचिन जाधव ,मयूर पाटील, रमेश मोहिते, भाऊसाहेब दसपुते, कलीम शेख,पुषा नाईक,अनिता शेठ,रीना पाटील ,लक्ष्मण वाघे, राजू चव्हाण,सलीम शेख, डि.कुमार जाधव, मयुर मेश्राम, दीपक जाधव, कुणाल झाल्टे, शंकर लढे,राहुल वानखडे, करामत शाह, व तसेच महाराष्ट्रातील दोनशे दिव्यांग बांधव उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

ऑईल चोरी केल्याने तिलाली  येथील चौघांविरोधात गुन्हा

Next Post

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला

Next Post
खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add