Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा येथील घाटावर गणपती विसर्जनासाठी जाण्यास प्रतिबंध

team by team
September 13, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार l प्रतिनिधी
गणपती विसर्जनासाठी प्रकाशा येथील घाटावर जाण्यास प्रतिबंध लावण्यात आलेला आहे. गणेश भक्तांनी श्री.गणेशचे विसर्जन करणे करिता प्रकाशा घाटावर जाऊ नये.असे आवाहन शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या  प्रकाशा येथील घाटावर
दि. 14  सप्टेंबर रोजी 5 वा दिवस, दि. 16 सप्टेंबर
 रोजी 7 वा दिवस, दि. 18 सप्टेंबर
 रोजी 9 वा दिवस व दि. 19   सप्टेंबर रोजी 10 वा दिवसाच्या श्री.गणपती चे विसर्जन आहे.तरी तापी नदी पात्रात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मागील दिवसात सौ.मिनाबाई राजाराम बागुल रा.साक्री जि.धुळे व राज रविन समुद्रे रा.प्रकाशा असे पाण्याच्या जास्त प्रवाहात वाहून गेले आहे.त्यामुळे गणपती विसर्जन दिवशी प्रकाशा येथील घाटावर जाण्यास प्रतिबंध लावण्यात आलेला आहे. तरी कोणीही गणेश भक्तांनी श्री.गणेशचे विसर्जन करणे करिता प्रकाशा घाटावर जाऊ नये.काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे आवाहन शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव पोलिसांनी 9 लाखाची अवैध दारूसह 22 लाखाचा मुद्देमाल केला जप्त, एकास अटक

Next Post

मेंटल मॅथ्स कॉम्पिटीशनमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवित धनिषा ठाकरेने पटकावले गोल्ड मेडल

Next Post
मेंटल मॅथ्स कॉम्पिटीशनमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवित धनिषा ठाकरेने पटकावले गोल्ड मेडल

मेंटल मॅथ्स कॉम्पिटीशनमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवित धनिषा ठाकरेने पटकावले गोल्ड मेडल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add