Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हरणखुरी येथे जि.प.शाळेतील बालकांची सिकलसेल तपासणी

100 पेक्षा अधिक नागरिकांनी करण्यात आली आरोग्य तपासणी

team by team
February 3, 2023
in आरोग्य
0
हरणखुरी येथे जि.प.शाळेतील बालकांची सिकलसेल तपासणी
नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव  तालुक्यातील हरणखुरी गावातील जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थ्यांची व गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाची 100 पेक्षा अधिक नागरीकांनि उपक्रम घेतला. गावातील वय वर्ष ३० पेक्षा अधिक असलेल्या नागरिकांची रक्तदाब  व मधुमेहाची चाचणी करण्यात आली. तर जि.प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी करण्यात आली. तसेच तपासणीत आरोग्याच्या समस्या दिसून आलेल्या नागरिकांना समुपदेशन व औषधोउपचार करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र खुंटामोडीच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.पी.ठाकरे, डॉ.एन.एस.परमार, डी.मगावकर, परिचारिका तोरडे, डी.व्ही.परमार, डी.व्ही.वळवी यांनी जबाबदारी पहिली. आरोग्य तपासणी शिबिरासाठी सरपंच अर्जुन पावरा, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व हरणखुरी भुजगाव गावातील आशाताई अंगणवडीताईंनी विशेष परिश्रम घेतले.
“तालुक्यात सिकलसेलचे मोठे प्रमाण आहे. भूजगाव ग्रामपंचायत परिक्षेत्रात असलेल्या दोन्ही जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची सिकलसेल आणि आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. आज हरणखुरी येथील शाळेतील बालकांची तपासणी करण्यात आली. सिकलसेल पिडीत मुलांची माहिती पालक आणि शिक्षक व्हावी जेणेकरून अश्या बालकांची वेळीच काळजी घेता येईल. तर तालुक्यात मागील काही दिवसात मधुमेह आणि रक्तदाबाचे अनेक रुग्णदिसून येत आहेत गावातील अश्या रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने योग्यते समुपदेशन करण्यात येईल” 
अर्जुन पावरा – सरपंच ग्रामपंचायत भूजगाव.
बातमी शेअर करा
Previous Post

आमलाड येथील  विद्या गौरव इंग्लिश मेडिअम स्कूल येथे स्नेह संमेलन

Next Post

वायदे बाजारावरील बंदी उठविण्यास केंद्र शासनाची सकारात्मक भुमिका

Next Post
वायदा बाजाराची बंदी त्वरीत मागे घ्यावी, आम आदमी शेतकरी संघटनेतर्फे राज्यभर आंदोलनाचा ईशारा

वायदे बाजारावरील बंदी उठविण्यास केंद्र शासनाची सकारात्मक भुमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चौपाळे ते नर्मदेपर्यंत दगाजी बापू पदयात्रा दिंडी; भक्ती, सेवा आणि अन्नदानाचा अखंड सोहळा

चौपाळे ते नर्मदेपर्यंत दगाजी बापू पदयात्रा दिंडी; भक्ती, सेवा आणि अन्नदानाचा अखंड सोहळा

March 29, 2026
खोडसगाव येथील भाजप कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश

खोडसगाव येथील भाजप कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश

March 29, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते 10 ग्रामपंचायतींना पाणी टँकरचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते 10 ग्रामपंचायतींना पाणी टँकरचे वितरण

March 29, 2026
नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

March 27, 2026
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

March 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add