Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमलाड येथील माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा

team by team
January 29, 2023
in शैक्षणिक
0
आमलाड येथील माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा
म्हसावद  l प्रतिनिधी
विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था संचलित विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय आमलाड येथे माजी विद्यार्थी डॉ. रमेश मानसिंग पाडवी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण करून ध्वजवंदन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सौ.विद्याताई तांबोळी, संस्थेचे मार्गदर्शक अशोक तांबोळी, सरपंच  सौ. लताबाई सतीवान पाडवी, उपसरपंच  किरणभाऊ कोळी,  ग्रामसेवक  यजुवेंद्र सुर्यवंशी, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक अमरचंद नागमल, शाळेचे मुख्याध्यापक एन. व्ही. मराठे उपस्थित होते.
     याप्रसंगी मानव मिशन अंतर्गत विद्यार्थीनीना सायकलचे वाटप करण्यात आले.तद्नंतर माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा आयोजित करून त्यांच्या स्मृती चिन्ह देवून सन्मान करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात विद्यार्थ्यांनी देशभक्ती व समाज प्रबोधन पर नृत्य व नाटक सादर केले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्रीमती आशा जाधव व  आर.के.पाडवी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक आर. बी.कुवर, ए.ए.शेंडे, एस.ए.सुर्यवंशी, डी. एन.गिरासे, वाय.एस.मासुळे, श्रीमती सारिका चौधरी, श्रीमती सुनीता चव्हाण , शिपाई लखन पाडवी यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

ऊसतोड मजुरांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर 

Next Post

पाडळदा येथील  वल्लभ विद्यामंदिर शाळेत माझी शाळा फोटोफ्रेमचे आनावरण

Next Post
पाडळदा येथील  वल्लभ विद्यामंदिर शाळेत माझी शाळा फोटोफ्रेमचे आनावरण

पाडळदा येथील  वल्लभ विद्यामंदिर शाळेत माझी शाळा फोटोफ्रेमचे आनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add