Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ऊसतोड मजुरांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर 

team by team
January 29, 2023
in आरोग्य
0
ऊसतोड मजुरांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर 
चिनोदा.ता.तळोदा  ।   वार्ताहर
आरोग्य वर्धिनी केंद्र सोमावल अंतर्गत श्रीकृष्ण खांडसरी अक्कलकुव्वा रोड तळोदा येथील ऊसतोड कामगार वसाहत येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले.
    आरोग्य वर्धिनी केंद्र सोमावल कार्यक्षेत्राजवळील ऊसतोडसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर गावाहून यात कन्नड, चाळीसगांव, औरंगाबाद, धडगांव, तळोदा, अक्कलकुव्वा, नंदुरबार आदी ठिकाणांहून दरवर्षी ऊसतोडणी कामगार येतात. यात प्रामुख्याने गरोदर माता, स्तनदा माता ० ते ६ वर्षे बालके तसेच ६ वर्षे वरील सर्व स्त्री, पुरुष यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार व लसीकरण करण्यात आले. तसेच किरकोळ आजारांचे रुग्ण तपासून औषधोपचार करण्यात आला.
     या शिबीरामध्ये विशेष गरोदर माता व स्तनदा माता यांच्या संपूर्ण रक्त तपासण्या, लघवी तपासणी करण्यात आले व आरोग्य विषयक सल्ला व मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आले. यात गरोदर माता ११, स्तनदा माता २७, ० ते ६ वर्षे बालके २८,  किशोरवायीन १९ इतर आजारांचे रुग्ण ५३ असे एकूण आरोग्य तपासणी रुग्ण २६५ एवढे रुग्ण तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
    या आरोग्य शिबिराचे आयोजन सोमावलचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुधीर ठाकरे यांनी केले होते. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी डाॅ.दिपेश बोरसे, डाॅ.गौरव सोनवणे, डाॅ.तुषार पटेल, डाॅ.प्रशांत वळवी, भावना ढोलार, हर्षल चौधरी, एस.एस.तडवी, ए.व्ही.कुवर, एस.ए.ठाकरे, आर.व्ही.आगळे, व्ही.जे.सुसर, एन.एस.तुपे, आर.एम.वसावे, ए.एस.करमरकर, पी.ए.वळवी, जे.एस.वसावे आदी सहकार्य लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

मुदतीत घरकुले पूर्ण न केल्यास निधी परत जाण्याची टांगती तलवार

Next Post

आमलाड येथील माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा

Next Post
आमलाड येथील माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा

आमलाड येथील माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add