Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार

team by team
January 23, 2023
in राजकीय
0
ॲड.के.सी.पाडवी यांच्या उलट्या बोंबा : आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 व्या वर्धापन दिन समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम गुरुवार 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस मुख्यालय, नविन पोलिस कवायत मैदान, स्व.राजीव गांधी मार्ग टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिली आहे.

 

 

प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, तथा शासकीय अधिकारी, विविध संस्था, शासकीय राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

 

 

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 वा वर्धापन दिन समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम 26 जानेवारी 2023 रोजी राज्यभर एकाचवेळी सकाळी 9-15 वाजता करण्यात येणार असल्याने या दिवशी सकाळी 8.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये.

 

 

एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 च्या पुर्वी किंवा 10 वाजेनंतर करावा. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्याचे दुचाकीच्या हॅण्डलला अडकविलेली ५० हजार लांबविले

Next Post

मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळ्यात नऊ जोडप्यांचा विवाह

Next Post
मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळ्यात नऊ जोडप्यांचा विवाह

मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळ्यात नऊ जोडप्यांचा विवाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add