Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीमती डी.आर.हायस्कूल मध्ये पुस्तक मेळावा

Mahesh Patil by Mahesh Patil
January 21, 2023
in शैक्षणिक
0
श्रीमती डी.आर.हायस्कूल मध्ये पुस्तक मेळावा
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार  येथील श्रीमती डी.आर. हायस्कूल मध्ये शासन निर्देशानुसार पुस्तक मेळावा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे व ग्रंथाचेपूजन  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
   व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे,उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी,पर्यवेक्षक पंकज पाठक,ग्रंथपाल मंगेश उपासनी व मराठी विभाग प्रमुख ज्येष्ठ शिक्षिका राजश्री गायकवाड उपस्थित होते.
     पुस्तक मेळाव्यानिमित्त इयत्ता 5 वी  ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयातील विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. इयत्ते नुसार विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकाचे व मा.मुख्याध्यापक यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आलेल्या श्यामची आई पुस्तकाचेही वाचन केले. तसेच ‘मी वाचलेले पुस्तक’या उपक्रमाचेअभिप्राय विराज वायकर,सार्थक पवार, धिरज नांदुरकर, वेदांत पाटील, हितेश बावा,गणेश जरे या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
     अध्यक्षीय भाषणात नारायण भदाणे यांनी वाचनाचे जीवनातील महत्त्व जाणून घेऊन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावी विज्ञानाने जरी अफाट प्रगती केली असली तरी वाचनाने आपले व्यक्तिमत्व फुलते. आपल्या ग्रंथालयातील 16000 विविध पुस्तके उपलब्ध आहेत त्यांचे वाचन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
     अभिप्राय व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जानी,प्रास्ताविक पर्यवेक्षक पंकज पाठक, तर आभार कमल चौरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी केली तोरणमाळ तेथे पाहणी

Next Post

एस. ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचे शानदार आयोजन 

Next Post
एस. ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचे शानदार आयोजन 

एस. ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचे शानदार आयोजन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group