Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेजवा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन,विविध गटातील १०० उपकरणांची मांडणी

team by team
January 12, 2023
in शैक्षणिक
0
शेजवा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन,विविध गटातील १०० उपकरणांची मांडणी
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुकास्तरीय 43 विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन काल झाले. नंदुरबार तालुक्यातील शेजवा येथे विज्ञान प्रदर्शन तालुका विधायक समितीच्या शाळेत भरवण्यात आले.या प्रदर्शनामध्ये गटनिहाय उपकरणे उच्च प्राथमिक गट 39 माध्यमिक माध्यमिक 44 उच्च माध्यमिक गट 17 असे एकूण शंभर उपकरणे शिक्षक गट पाच प्रयोगशाळा परिचर एक लोकसंख्या शिक्षण गट एक असे उपकरणांची मांडणी या प्रदर्शनात ठेवण्यात आली.
 या प्रदर्शनाचे उद्घाटन माध्यमिक शिक्षण अधिकारी एम.व्ही.कदम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधायक समितीचे सचिव यशवंत देवराम पाटील हे होते. कार्यक्रमासाठी गट विकास अधिकारी तथा उपशिक्षण अधिकारी निलेश पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, तालुका विज्ञान प्रदर्शनाचे अध्यक्ष कपूरचे मराठी, सी.डी.पाटील, दत्तू पाटील व परीक्षक उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये गटनिहाय उपकरणे उच्च प्राथमिक गट 39 माध्यमिक माध्यमिक 44 उच्च माध्यमिक गट 17 असे एकूण शंभर उपकरणे, शिक्षक गट पाच, प्रयोगशाळा परिचर एक, लोकसंख्या शिक्षण गट एक असे उपकरणांची मांडणी या प्रदर्शनात ठेवण्यात आली.
नंदूरबार तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उपकरण आणून प्रदर्शन मध्ये सहभागी नोंदविला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार व आनंदराव पवार व कार्यक्रमाचे प्रस्तावना मुख्याध्यापक दत्तू पाटील कार्यक्रमाच्या आभार श्री. मराठे यांनी मानले. यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालय शेजवे,  दीपक वळवी, रामानंद बागले,संजय बोरसे, अरुण खा चिखलीकर ,संगीता गोखले, नेहा शर्मा, संजय वसावे आदींनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

दोन जिल्ह्यात शेतातून कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

भालेर येथील श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक विद्यालय येथे शाळा अंतर्गत विज्ञान प्रदर्शन उत्साहात

Next Post
भालेर येथील श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक विद्यालय येथे शाळा अंतर्गत विज्ञान प्रदर्शन उत्साहात

भालेर येथील श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक विद्यालय येथे शाळा अंतर्गत विज्ञान प्रदर्शन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026
मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

October 14, 2026
जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

October 14, 2026
विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

October 14, 2026
सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

October 6, 2026
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

October 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add