Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कर्जापोटी तारण मालमत्तेची परस्पर विक्री करून बँकेची साडेतीन कोटीत फसवणुक, सहा जणांविरूध्द गुन्हा

team by team
January 9, 2023
in क्राईम
0
कर्जापोटी तारण मालमत्तेची परस्पर विक्री करून बँकेची साडेतीन कोटीत फसवणुक, सहा जणांविरूध्द गुन्हा

नंदुरबार  | प्रतिनिधी

कर्जाची रक्कम परतफेड न करात बँकेत तारण असलेली मालमत्ता संगणमत करून परस्पर विकून पी.के.अणा जनता सहकारी बँकेची ३ कोटी ५० लाखात फसवणूक केल्या प्रकरणी ६ जणांविरूध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार.सन १९९४-९५ ते सन २००४ दरम्यान पी.के.अण्णा जनता सहकारी बँकेतून कर्ज घेवून मालमत्ता तारण ठेवण्यात आले. कर्ज देवून मालमत्ता कर्जपोटी तारण न घेता अपूर्ण मालमत्ता कर्ज रक्कमेपाटी स्विकारून सदर मालमत्तेच्या सातबार्‍यावर बोजा न चढविता वाटप केलेले कर्ज वेळेत फेड होणार नाही.
याची जाणीव असतांना तत्कालीन संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे व नियमाबाह्य पध्दतीने कर्ज मंजूर केले तसेच बँकेतील ठेविदारांचा पैसा हडप करण्याच्या उद्देशाने एकाच कुटूंबातील सदस्यांना बेकायदेशीर कर्ज मंजूर करून बँकेकडे तारण असलेली मालमत्ता आपसात संगनमत करून पी.के.अण्णा जनता सहकारी बँकेची साडेतीन कोटीत फसवणूक करण्यात आली. म्हणून सहायक निबंधक मनोजर मधुकर चौधरी यांच्या फिर्यादीवरून राजाराम दुल्लभ पाटील रा.वृंदावन नगर (शहादा), रमेश  श्रीपत पाटील रा.पुरूषोत्तमनगर (शहादा), दामोदर हरी पाटील (खेतीया रोड,शहादा), पांडूरंग रामदास पाटील (रा.पुरूषोत्तनगर शहादा),  सुभाष तुकाराम पाटील, कैलास सखाराम पाटील दोन्ही रा.गोगापूर (ता.शहादा) यांच्याविरूध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०६, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

मोटार सायकल चोरी करणारा सराईत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, ४ दुचाकी जप्त

Next Post

कोराई येथे दोन गटात हाणामारी पाच जण जखमी, परस्पर विरोधी फिर्यादी, २५ जणांविरूध्द गुन्हा

Next Post
कोराई येथे दोन गटात हाणामारी पाच जण जखमी, परस्पर विरोधी फिर्यादी, २५ जणांविरूध्द गुन्हा

कोराई येथे दोन गटात हाणामारी पाच जण जखमी, परस्पर विरोधी फिर्यादी, २५ जणांविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add