Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पहिल्याच आठवडयात अश्वांच्या खरेदी विक्रीतून एक कोटीपेक्षा जास्तीची उलाढाल

team by team
December 11, 2022
in राज्य
0
आठ डिसेंबर पासून सारंगखेडा यात्रोत्सवाला होणार प्रारंभ, आज निघणार एक मुखी दत्ताची पालखी

सारंगखेडा l प्रतिनिधी
सारंगखेडयाचा अश्व बाजार कोटीच्या कोटी उड्डाणं घेतंय . पहिल्याच आठवडयात अश्वांच्या खरेदी विक्रीतून एक कोटीपेक्षा जास्तीची उलाढाल झाली . यावर्षी या अश्व बाजारात चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवलीय . विशेष म्हणजे या वर्षी भव्य दिव्य आयोजन सारंगखेड्यात मोठ्या आर्थिक उलाढालीला कारणीभूत ठरतंय .
          सारंगखेडा येथील घोडे बाजार जातिवंत घोड्याचा खरेदी विक्रीसाठी प्रसिध्द आहे . त्याच प्रमाणे किमंती घोडयांची खरेदी विक्रीही या ठिकाणी होत असते . यावर्षी सारंगखेडा घोडे बाजारात लाखो रुपये किमतीचे अश्व विक्रीसाठी दाखल झाले आहेत . तर घोडे बाजारात येणारे अश्वप्रेमीही या महागड्या घोडयांना पाहण्यासाठी दाखल होत आहेत .आज शनिवारी यात्रोत्सवासह अश्व बाजारात गर्दी दिसून आली . त्यामुळे पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला होता . यात्रेतील खरेदी .विक्री तेजीत होती . अश्व बाजारात दोन हजार अश्व दाखल झाले आहेत . शेरा नावाचा देखणा अश्व रुबाबदार ,पाढरा शुभ्र , दोन हजार घोडयांमध्ये सर्वात उंच असा त्याचा रुबाब हा अश्व मारवाड जातीचा आहे . त्याला पाहण्यासाठी गर्दी होत आहे . आता पर्यंत अश्व बाजारात ३४० अश्वांची विक्रीतून एक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे .
 अश्व बाजारात कोटीचा कोटी उड्डाण 
        घोड्यांची किमंत लाखोच्या घरात का असते ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल . यावर अश्व जाणकारांकडून मिळालेल्या माहीतीप्रमाणे घोड्यांची उंची , रंग , त्यातील शूभ लक्षणे आणि ब्लड लाईन यावर घोड्यांची किमंत ठरत असते . इतके महागडे घोडे विकत घेणे अनेक अश्व प्रेमींना शक्य नसते . त्यामुळे देशभरातील अश्वप्रेमी या घोडयांना पाहण्यासाठी येथील चेतक फेस्टिव्हलला हजेरी लावत असतात . असे रुबाबदार अश्व आपण आज पर्यंत कुठेही पाहिले नसल्याचे अश्वप्रेमींनी सांगितले . अश्व स्पर्धा सुरु होतील त्यावेळेस एक कोटी पासून ते दहा कोटी पर्यंतचे अश्व असतील असे आयोजकांनी सांगितले .
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘वेध भविष्याच्या, विचार राष्ट्रवादीच्या या विषयावर मंथन शिबिर

Next Post

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सोमवारी ओपन कुस्ती दंगल

Next Post
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सोमवारी ओपन कुस्ती दंगल

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सोमवारी ओपन कुस्ती दंगल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add