Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी नगरसेवक लोटन धोबी यांचा राष्ट्रीय पुरस्काराने चिपळूण येथे सन्मान

team by team
December 9, 2022
in राजकीय
0
माजी नगरसेवक लोटन धोबी यांचा राष्ट्रीय पुरस्काराने चिपळूण येथे सन्मान

शहादा l प्रतिनिधी
    अखिल भारतीय धोबी समाज महासंघातर्फे चिपळूण (जि.रत्नागिरी ) येथे झालेल्या कोकण विभागीय मेळाव्यात समाजाभिमुख कार्याबद्दल येथील माजी शिक्षण समिती सभापती,माजी नगरसेवक,पत्रकार लोटन धोबी यांना राष्ट्रीय स्तरावरील समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
     चिपळूण येथे झालेल्या सोहळ्यात सन्मानपत्र व सन्मानचिन्ह राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया यांच्या हस्ते देवून त्यांना सन्मानीत करण्यात आले.या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे ,उद्योजक राजूशेठ आहेर (नासिक),श्रीमती रेखाताई रमाकांत कदम (भाईंदर- मुंबई), सुरेश नासिककर (माजी उपमहापौर पुणे) ,राजाभाऊ उंबरकर (अमरावती),प्रदेश उपाध्यक्ष शांताराम कदम, राष्ट्रीय युवाध्यक्ष कैलास कनोजिया, युवा प्रदेश अध्यक्ष रवी राऊत, माजी नगराध्यक्षा सौ.सावित्री होमकळस (चिपळूण) सौ.सुषमाताई अमृतकर(अमरावती), नगरसेवक सोनल शिंदे (धुळे), नासिक विभागीय युवा अध्यक्ष संतोष वाल्हे,संतोष भालेकर(पिंप्री-चिंचवड ) आदी मान्यवर पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री.धोबी यांना समाजाच्या वतीने राष्ट्रीय समारंभात समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने शहादा शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी प्रा. महेमूद खाटीक यांची निवड.

Next Post

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात विश्व दिव्यांग दिवस साजरा

Next Post
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात विश्व दिव्यांग दिवस साजरा

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात विश्व दिव्यांग दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add