Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अल्पसंख्यांक कमिटीत प्रतिनिधित्व मिळण्याची मागणी, पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना सकल जैन समाजातर्फे निवेदन

team by team
November 22, 2022
in राजकीय
0
अल्पसंख्यांक कमिटीत प्रतिनिधित्व मिळण्याची मागणी, पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना सकल जैन समाजातर्फे निवेदन

नंदुरबार  |  प्रतिनिधी

सकल जैन समाजातर्फे अल्पसंख्याक कमेटीत प्रतिनिधीत्व मिळावे या मागणी करिता जैन समाजातर्फे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना निवेदन देण्यात आले.

सकल जैन समाजामार्फत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या प्रयत्नामुळे २५.२.२००४ ला जैन समाजाला अल्पसंख्यांक दर्जा मिळाला. त्यानंतर केंद्र शासनाने केंद्रीय स्तरावर जैन समाजाला अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचे घोषीत केले. आपण जैन समाजासाठी केलेल्या प्रयत्नाची आम्हाला जाण आहे.

महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी साहेबांचा अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक कल्याण- कमेटी केलेली आहे. परंतु त्या कमेटीत जैन समाजाला प्रतिनिधीत्व नाही. एका विशेष समाजाचे त्या कमेटीवर अधीपत्य आहे. वास्तवीक पाहता सर्व अल्पसंख्यांक समाजाला त्या कमेटीत प्रतिनिधित्व दिले गेले पाहीजे. जैन समाजाचे कमीत कमी २ प्रतिनिधी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या कमेटीत समाविष्ट करण्यासाठी शासनस्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी.

तसेच अल्पसंख्यांकच्या कल्याणासाठी शासनाकडून निधी पाठवीला जातो, त्यात देखील योग्य तो भाग जैन सामाजाला मिळावा अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. यावेळी निवेदनावर सकल जैन समाजाचे सुरेश जैन, विरल कुवाडिया, पदम पाटोदी, मदनलाल जैन ,प्रकाश कोचर, जेठमल अंबानी यांच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेचे जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांना निवेदन

Next Post

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न : न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांची नियुक्ती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add