नवापूर l प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन भारतीय जनता युवामोर्चा,नवापुर तर्फे करण्यात आला.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, युवामोर्चा ता.अध्यक्ष दिनेश चौधरी,ता.सरचिटणीस गोपी सैन,सोशल मिडिया जिल्हा संयोजक हेमंत शर्मा,सोशल मिडिया जिल्हा सहसंयोजक शंभु सोनार,ता.उपाध्यक्ष पावन दांडवेकर,
भद्रेश वसावा,चेतन सोनार,भाजप ता.सरचिटणीस जयंती अग्रवाल,नगरसेवक महेंद्र सोनार,ता.उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे,जैनू गावित,कुणाल दुसाने,शामु गावित,जाकीर पठाण,तोसिफ मंसुरी, महेश मावची आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हे आंदोलन नवापूर बसस्थानक आवारात करण्यात आले.









